Username:   

Password:   

Lost Your Password?
Not a Member? Sign Up!

मॅटर

मॅटर

Photo Gallery

प्रदर्शन तारीख : Mar 02, 2012

दिग्दर्शक : सतिश मोतलिंग

निर्माता/निर्माती : पूनम शेंडे

संगीतकार : अभिजीत कवटाळकर

कलाकार : संतोष जुवेकर, राजेश श्रृगांरपुरे, जितेंद्र जोशी, समीर धर्माधिकारी, सुशांत शेलार, दिग्विजय

प्रस्तुत : सारथी एन्टरटेन्मेंट

कथा : आत्माराम धरणे

User Rating:
मॅटर
zagmag  Rating

कथासार

गरिबी म्हणजे माणसाच्या आयुष्याला मिळालेला शापच जणू. परिस्थितीशी लढणं, झगडणं हेच दारिद्र्याने पिचलेल्या जीवनाचं वास्तव. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, पैशाची चणचण आणि सभोवतीचं असुरक्षित वातावरण यामुळे गरिबीत जगणारी प्रत्येक व्यक्ती आला दिवस कसा निघेल, याच प्रयत्नात असते. त्याचसाठी ती धडपडते. मात्र त्यातही तिला अपयश आलं की, ती आपसूकच गुन्हेगारीकडे वळते. अशाच वळणावरचं जीवन जगणा-या चाळीतील तीन मुलांची कथा ‘मॅटर’मध्ये रेखाटण्यात आली आहे. एक वेळचं जेवण मिळावं, शिक्षण मिळावं यासाठी धडपडणारी, त्यासाठी घरोघरी दूध पोहचवणं, पेपर टाकणं, गाड्या धुणं अशी छोटी छोटी कामं करत वाटचाल करणा-या मित्रांची गोष्ट म्हणजे ‘मॅटर’.
photo Gallery